शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्पमित्राची कोब्रासह ‘इर्विन’मध्ये एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:12 IST

दंश करणाऱ्या विषारी कोब्राला घेऊनच सर्पमित्र ‘इर्विन’मध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नजीकच्या सुकळी लसनापूर येथे घडली. ईश्वर अभिमन्यूू माठे असे या सर्पमित्राचे नाव असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देआयसीयूत उपचार : जंगलात सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दंश करणाऱ्या विषारी कोब्राला घेऊनच सर्पमित्र ‘इर्विन’मध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नजीकच्या सुकळी लसनापूर येथे घडली. ईश्वर अभिमन्यूू माठे असे या सर्पमित्राचे नाव असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.भातकुली तालुक्यातील सुकळी लसनापूर येथे गुरुवारी दुपारी ४ वाजता गावकऱ्यांना नाग निदर्शनास आला. गावकरी त्याला ठार करण्याच्या प्रयत्नात असतानाच गावातील सर्पमित्र ईश्वर माठे यांनी घटनास्थळ गाठून हा नाग पकडला. मात्र, त्याने ईश्वर माठे यांच्या हाताला चावा घेतला. यानंतर नाग हाती घेऊनच त्यांनी थेट जिल्हा सामान्य रूग्णालयात गाठले. हाती साप असल्याचे पाहून रुग्णालयातही एकच पळापळ झाली. डॉक्टर उपचार करण्यास धजावत नव्हते. अखेर रुग्णालयात जमलेल्या काहींनी डॉक्टरांना हिंमत दिली. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच स्थानिक सर्पमित्राने हातातील कोब्रा एका बरणीत बंद केला. या गोंधळात उपचारास विलंब झाल्याने प्रकृती खालावली आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने डॉक्टरांनी ईश्वर माठे यांना अतिदक्षता विभागात हलविले. अद्याप त्याची प्रकृती ंिचंताजनक आहे.दरम्यान, बरणीचे झाकण व्यवस्थित लागले नव्हते. मात्र, बिकट प्रसंग टळला, अशी माहिती वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अमोल गावनेर याने ‘लोकमत’ला सांगितले.वनविभागाकडून रेस्क्यूउपचारासाठी सापासह दाखल झालेले सर्पमित्र ईश्वर यांच्याकडून वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने भरणीसह कोब्रा ताब्यात घेतला. त्यानंतर हा विषारी नाग इंदला जंगलात नेण्यात आला. प्लास्टिक बरणी खाली ठेवताच क्षणात कोब्रा जंगलात अदृश्य झाला.