शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: पाकिस्तान पेक्षा इंग्लडचा राग यायल हवा, आमदार बच्चू कडू यांचं विधान

By उज्वल भालेकर | Updated: October 22, 2023 20:57 IST

Amravati: आम्हाला पाकिस्तान म्हटलं तर त्याचा जास्त राग येतो. तो आलाही पाहिजे, परंतु त्यापेक्षा जास्त राग हा इंग्लंडचा यायला हवा. ‘सोने की चिडीया’ असलेल्या भारताला त्यांनी लुटून नेले.

- उज्वल भालेकरआमरावती - आम्हाला पाकिस्तान म्हटलं तर त्याचा जास्त राग येतो. तो आलाही पाहिजे, परंतु त्यापेक्षा जास्त राग हा इंग्लंडचा यायला हवा. ‘सोने की चिडीया’ असलेल्या भारताला त्यांनी लुटून नेले. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, वाघनखं आमच्या संताची ग्रंथ संपदा तसेच आम्हाला प्रेरणा देणाऱ्या सर्व वस्तू त्यांनी येथून लुटून नेल्या. त्यामुळे आता इंग्लडला लुटण्याची वेळ आल्याचे आमदार बच्चू कडू माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

२९ ऑक्टोबर रोजी अयोध्येचा दौऱ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी पत्र परिषदेतून संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक जाती-धर्मातील लोकांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे ‘मेरा देश, मेरा खून’ ही मोहीम मुंबईतून सुरू केली आहे. याच मोहिमेचा दुसरा टप्पा आयोध्येतून सुरू होत असून, अयोध्या दौऱ्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या चरणी ऊस, कापूस, सोयाबीन, धान प्रसाद म्हणून चढवून राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याचवेळी देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी भारतातील आर्थिक संपती बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, वाघनखं आमच्या संताची ग्रंथ संपदा देखील लुटून नेल्या. त्यामुळे पाकिस्तान पेक्षा जास्त राग हा इंग्लडचा यायला पाहिजे. आता इंग्लडला लुटण्याची वेळ आल्याचेही यावेळी बच्चू कडू म्हणाले. 

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूPakistanपाकिस्तानEnglandइंग्लंड