शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनीअर तरुणाचा मृतदेह सापडला छत्री तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:09 IST

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इंजिनीअर तरुणाचा मृतदेह मंगळवारी दुपारी छत्री तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

आॅनलाईन लोकमतअमरावती : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इंजिनीअर तरुणाचा मृतदेह मंगळवारी दुपारी छत्री तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली होती.पोलीस सूत्रानुसार, राहुल चंद्रकांत ताठे (२३, रा. विठ्ठलार्पण कॉलनी, फरशी स्टॉप, सुदर्शन बिल्डिंगजवळ) असे मृताचे नाव आहे. त्याने पुणे शहरात स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. तीन दिवसांपूर्वी तो घरून अचानक बेपत्ता झाला. याबाबत त्याच्या नातेवाइकांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मंगळवारी एक मृतदेह छत्री तलावाच्या पाण्यात तरंगताना काही जणांना आढळून आल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. या माहितीवरून राजापेठ ठाण्याचे पोलीस शिपाई राजू सपकाळ यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून राहुल ताठेची ओळख पटविली व घटनास्थळाचा पंचनामा केला. त्याचा मृतदेह इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे.याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.आ. राणांनी केले राहुलच्या कुटुंबीयांचे सात्वनराहुल ताठेने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच आ. रवि राणा यांना छत्री तलावाच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सोबत राहुलच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.