शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

-अखेर गोपालनगरातील अतिक्रमित दारू दुकान पाडले

By admin | Updated: August 4, 2016 00:05 IST

दिड वर्ष सातत्याने विरोध झाल्यानंतर गोपाल नगरातील अतिक्रमित दारूचे दुकान अखेर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी पाडले.

मनसेच्या पाठपुराव्याला यश : अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई अमरावती : दिड वर्ष सातत्याने विरोध झाल्यानंतर गोपाल नगरातील अतिक्रमित दारूचे दुकान अखेर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी पाडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दारू दुकानविरोधात आक्रमक भूमिका घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने हे यश मिळाले आहे. एमआयडीसी रोडवरील दारूचे दुकान हटविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या दिड वर्षांपासून करीत आहेत. या भागातील व्यापारी संघटनांनी सुध्दा दारू दुकानाला विरोध केला आहे. यासंदर्भात मंगळवारी महापालिका आयुक्तांना निवेदन देवून दारूचे दुकान हटविण्याची मागणी करण्यात आली होती. हे दारुचे दुकान जमिनदोस्त करण्यात यावे, यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष प्रवीण डांगे, उपशहर प्रमुख संजय गव्हाळे, प्रदीप कन्हेकर, सागर गादे, जनार्धन बंड, गणेश तायवाडे, शाम निकम, सागर मोहोकार, मंगेश इंगळे, मनीष पांडे आदींनी पाठपुरावा केला आहे. महापालिका आयुक्तांना मंगळवारी सदर पदाधिकाऱ्यांनी पुन्हा स्मरण देऊन दारूचे दुकान हटविण्यासंदर्भात निवेदन सादर केले. त्यावेळी आयुक्तांनी दुकानाचे अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार बुधवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या नेत्तृत्वात पोलिसांच्या सुरक्षिततेत दारू दुकानाचा अतिक्रमित भाग पाडण्यात आला. अतिक्रमण हटविताना नागरिकानी मोठी गर्दी केली होती.