शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुल परिसरातील अतिक्रमण हटविले

By admin | Updated: December 31, 2015 00:16 IST

येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात येथीलच कंत्राटी कर्मचारी किसनराव डोळस यांनी अतिक्रमण करुन घर बांधले होते.

विभागीय संकुल समितीचे आदेश : महानगरपालिकेची कारवाईअमरावती : येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात येथीलच कंत्राटी कर्मचारी किसनराव डोळस यांनी अतिक्रमण करुन घर बांधले होते. बुधवारी क्रीडा संकुल समितीच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई करुन घर खाली केले. पूर्वी जिल्हा स्टेडियम समिती व नंतर विभागीय क्रीडा संकुल समितीने चौकीदार किसनराव बाजीराव डोळस यांना कामावर ठेवले होते. आधी ते परिसरात झोपडी करुन राहायचे व नंतर संकुल परिसरात त्यांनी पक्के तीन छोटे घर बांधले. समितीने गेल्या अनेक वर्षांपासून मजुरीचा पगार काढले नसल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. तशी न्यायालयात प्रकरण चालू असल्याचे त्यांचे म्हणने आहे. परंतु २००९ पासून त्यांनी परिसरात अतिक्रमण केल्यामुळे येथे विकासात्मक कामांना अडथळा येत होता. त्यामुळे विभागीय क्रीडा संकुल समितीच्या निर्णयाने तहसीलदार सुरेश बागडे, पोलीस निरीक्षक आगलावे तसेच गाडगेनगर पोलिसांचा ताफा, जिल्हा अधिकारी अविनाश पुंड, महापालिकेच्या अतिक्रम निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे, उमेश सवई व मनपाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.