शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागाच्या निवासावर कंत्राटदाराचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2017 00:11 IST

धारणी शहराच्या दुभाजकाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने चक्क सामाजिक बांधकाम विभागाच्या अभियंता निवासस्थानावर विनापरवानगी ताबा घेतला आहे.

विनापरवानगी ताबा : प्रयोगशाळेच्या नावाने गैरवापर श्यामकांत पाण्डेय धारणीधारणी शहराच्या दुभाजकाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने चक्क सामाजिक बांधकाम विभागाच्या अभियंता निवासस्थानावर विनापरवानगी ताबा घेतला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शासकीय नियमानुसार कंत्राटदाराला स्वत:च्या कार्र्र्यालयासाठी अशी शासकीय जागा वापरण्यास देण्याची तरतूद असताना त्या जागेवर कर्मचाऱ्यांनी निवासस्थान थाटून वाहनांची व सामानांची ढीग लावून नियमांची धज्ज्या उडवीत आहे. धारणी शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या अमरावती-बुऱ्हानपूर मुख्य मार्गावर रस्ता दुभाजकाचे काम सुरू आहे. हे काम करणाऱ्या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधकाम विभागाच्या अभियंता निवासस्थानावर अवैधरीत्या विनापरवानगीने कब्जा केल्याचे दिसून आले आहे. उपविभागीय अभियंत्याच्या निवासस्थानाला लागून वाहनक पार्किंगच्या जागेवर लोखंडी सरिया ठेवण्यात आले आहेत. सिमेंटचे गोडाऊनही थाटण्यात आले आहे. कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंतांच्या निवासात चक्क कंत्राटदाराने प्रयोगशाळेच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बनविले आहे. याबाबत अधिकृतरीत्या धारणी येथील उपविभागीय अभियंत्यांच्या कार्यालयात माहिती घेण्यासाठी प्रतिनिधी गेले असता तेथे एकमात्र र्क्लक वगळता अधिकारी व कर्मचारी बेपत्ता आढळून आले. त्यामुळे कागदोपत्री माहिती मिळाली नाही. धारणी येथील अभियंता कार्यालयात कुणीच राहत नाही. त्यामुळे निवासस्थान भंगारवस्थेत होते. संबंधित कंत्राटदाराने कार्यालयासाठी जागेची मागणी केली आहे. ते अर्ज मंजूरीकरिता प्रलंबित आहे. मंजूर झाल्यावर शासकीय दराने कंत्राटदाराकडून भाडे वसुली होईल. - ए. बी. शिरसाट, प्रभारी उपविभागीय अभियंता,सा. बां. चिखलदरा,धारणी