अतिक्रमण मोहीम : महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी मंगळवारी मालवीय चौक, चित्रा चौक, प्रभात चौक, जयस्तंभ चौक, बसस्टँड, मालटेकडी आणि रुख्मिनीनगर येथील फुटपाथसह रस्त्यावरील अतिक्रमण काढले. या भागातून दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
अतिक्रमण मोहीम :
By admin | Updated: November 16, 2016 00:24 IST