शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या जागेवरील अतिक्रमण हटविले

By admin | Updated: August 3, 2015 00:10 IST

सातुर्णाजवळील बीएसएनएलच्या जागेवर राणा शैक्षणिक संस्थेने केलेले अतिक्रमण शनिवारी पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले.

दोन दिवस बंदोबस्त : जागांची सीमा निर्धारितअमरावती : सातुर्णाजवळील बीएसएनएलच्या जागेवर राणा शैक्षणिक संस्थेने केलेले अतिक्रमण शनिवारी पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले. बीएसएनएल कर्मचारी संघटनेच्या मागणीवरून अतिक्रमण हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. भूमि अभिलेख विभागाकडून जागेची मोजणी करण्यात आली असून बीएसएनएल व राणा शैक्षणिक संस्थेच्या जागेची सीमा निर्धारित केली आहे. राजापेठ पोलिसांनी रविवारी पोलीस कर्मचारी बीएसएनएलच्या जागेवर सज्ज केले आहेत. सातुर्णाजवळील क्रांती कॉलनी मार्गावर भारतीय दूरसंचार निगम विभागाची सर्व्हे क्रमांक ४९/२ यातील ०.८ आर जमीन असून तेथील जागेवर बीएसएनएलमार्फत ६२ मीटरची संरक्षण भिंत बांधण्यात आली. मात्र, ती भिंत तोडून तेथे सिमेंटचे पिल्लर उभारण्यात आल्याचे बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता प्रवीण इसोकार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी तत्काळ राजापेठ पोलीस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरुध्द तक्रारी नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ४४७ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर बीएसएनएलच्या जागेबाजूलाच आ. राणा यांच्या गंगा सावित्री ट्रस्टद्वारा संचालित राणा एज्युकेशन सोसायटीची असल्याचे उघड झाले. त्यातच बीएसएनएलच्या संघटनेने अतिक्रमण हटावची मागणी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे केली होती. शनिवारी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाने भूमि अभिलेख विभागाने जागेची मोजणी करून पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अतिक्रमित भिंत तोडली. यावेळी बीएनएनएल संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.एस. राऊत, विभागीय सचिव एस.एच. गांधी, व्ही.ए. भटकर, पी.जी. वानखडे, डी.एच. भट, एस.आर. काळमेघ, एस.एम. बहुरुपी, ए.एम. राऊत उपस्थित होते. (प्रतिनिधी)