शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे सुरक्षेसाठी कर्मचारी संघटना सरसावल्यात

By admin | Updated: February 13, 2017 00:10 IST

रेल्वे गाड्यांचे होणारे अपघात, प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपसात संवाद, परिसंवादाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

संवाद, परिसंवाद : नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा पुढाकारअमरावती : रेल्वे गाड्यांचे होणारे अपघात, प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपसात संवाद, परिसंवादाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने पुढाकार घेतला असून रेल्वेची प्रगती, सुरक्षेची शपथ घेतली जाणार आहे.रेल्वेचे देशभरात जाळे पसरले आहे. रेल्वेची देखभाल करताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. साधन सामग्रीचा अभाव, अत्याधुनिकरण, आधुनिक सुविधा आदी बाबींवर भर दिल्या जात नाही. त्यामुळे सुरक्षा नियमांसोबत तडजोड केली जाते. रेल्वे अपघात रोखण्यासाठी याकडे व्यापकतेची गरज निर्माण झाल्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार बनविण्यात आलेल्या टॉक्स फोर्सने दिलेल्या शिफारसीनुसार रेल्वे कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या रेटल्या आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामासंदर्भात प्रामाणिकतेवर शंका नाही, हा देखील यानिमित्ताने प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे गाड्यांचे झालेले अपघात आणि ते रोखण्यासाठी झालेले प्रयत्न खरेच कौतुकास्पद असल्याची बाब मध्य रेल्वे मुं्बई विभागाच्या प्रबंधकांनी स्पष्ट केली आहे. मात्र नॅशनल रेल्वे मजदूर युनियन संघटनेने रेल्वे सुरक्षेसाठी परिसंवाद आयोजनावर भर दिला आहे. मध्य रेल्वे भुसावळ विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मनात न्युनगंडाची भावना निर्माण होऊ नये, याकडे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने लक्ष वेधले आहे. रेल्वे अपघात आणि सुरक्षा यावर कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शन जाणार आहे. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांना रेल्वे अपघात रोखणेबाबत सुरक्षा, मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)