शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्या

By admin | Updated: June 15, 2015 00:20 IST

राज्यातील १८ जानेवारी २००० पर्यंतच्या नोंदणीकृत ४,२१२ पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना विनाअट शासकीय सेवेत थेट नियुक्ती ...

मागणी : पदवीधर कर्मचाऱ्यांना शेवटची संधी द्यावीअमरावती : राज्यातील १८ जानेवारी २००० पर्यंतच्या नोंदणीकृत ४,२१२ पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना विनाअट शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील अंशकालीन कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद विश्रामगृहासमोर आंदोलन छेडले. यावेळी सुरेखा ठाकरे, गीता खोपडे, ज्योती वानखडे, नरेंद्र करबरेकर, रमेश माकोडे, प्रमोद बोबडे, दिलीप कोचलवार, प्रमोद टाले, मोहन काटोले, जयंत नांदूरकर, सुखदेव कांबळे, वंदना बुराने, विनोद पारखंडे, अजय इंगोले, गजेंद्र सहारे, राजकुमार दहातोंडे, मीना शिरभाते, जगदीश काळे, संजय तायडे, दिलीप लाकडे, संतोष तळणे, सुदाम तराळकर, किशोर बोबडे आदी उपस्थित होते. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या वयाची ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु त्यांचे वय २० आॅक्टोबर २००९ पासूनच्या शासन निर्णयाच्या तारखेपासून ग्राह्य धरण्यात यावे. पाच वर्षांपासून नोकरभरती बंद असल्याने या कर्मचाऱ्यांचे वय वाढले आहे. यासाठी शासनच जबाबदार असल्याने येणाऱ्या नोकरभरतीमध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शेवटची संधी देण्यात यावी, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची जिल्हानिहाय ४२१२ ज्येष्ठता यादीनुसार नियुक्ती करण्यात यावी, उर्वरित पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना (परीक्षा प्रक्रिया वगळून) दुसऱ्या टप्प्यात थेट शासनसेवेत सामावून घेण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून अविरतपणे सेवा देत असताना नियुक्ती मिळत नसल्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)