जोर लगाके है या... दिवाळीच्या सणानिमित्त शहरात ऊसाला मोठी मागणी असते. त्याच पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकाने त्याच्या शेतातील ऊस कापून कटलाचालकाच्या माध्यमातून शहरात आणले. दिवाळीच्या दिवसांत दोन पैसे अधिक मिळावे या आशेने या कटलाचालकाने जिवाची पर्वा न करता एवढे ओझ वाहन्याचा निर्णय घेतला खरा. मात्र ओझे वाहने त्यांना कठीण झाल्याने शेतकरीदेखील त्यांना मदत करताना टिपलेला हा क्षण.
जोर लगाके है या...
By admin | Updated: November 16, 2015 00:18 IST