शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावात मुस्लिमांचा शासनाविरुद्ध एल्गार

By admin | Updated: October 19, 2016 00:22 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक समाजाचे मोठे मोर्चे निघत असताना आता मुस्लिम समाजानेसुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी शासनविरोधी एल्गार पुकारला आहे.

आरक्षणाची मागणी : तहसीलदारांना निवेदननांदगाव खंडेश्वर : आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक समाजाचे मोठे मोर्चे निघत असताना आता मुस्लिम समाजानेसुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी शासनविरोधी एल्गार पुकारला आहे. त्याअनुषंगाने नांदगाव शहरात मार्च काढून तहसील कार्यालयावर धडक देऊन मुुस्लिम बांधवांनी आरक्षणाची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.शहरातील बुधवारा चौकातून निघालेल्या मोर्चात शेकडो मुस्लिम समाज बांधवांनी सहभाग नोंदविला. आम्हीसुद्धा भारत देशातील रहिवासी असून आम्हालाही आरक्षण मिळावे, अशी मुस्लिम समाज बांधवांची प्रमुख मागणी आहे. पाच टक्के आरक्षण देऊन आम्हाला आमचा हक्क मिळावा, अशी मुस्लिम समाजाची मागणी आहे. जर तातडीने शासनाने मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आणावे, हा समाज अल्पसंख्यक असून त्याला आरक्षण लागू केले नाही तर जमीयत उलेमा हिंद संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जमीयत उलेमा हिंद संघटनेचे नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष मौलाना हिस्सामुद्दीन नदवी, मौलाना कयामुद्दीन, मौलाना अब्दुल कदीर, मौलाना अब्दुल खलील, मो. जावेद, फिरोजखान, अथरखान, शोयब, वकील दानीश, मो. इस्माईल, अमजदखान, न्यामत खाँ, मो. इद्रिस, मो. साजीद, सय्यद अबरार, हारुन ठेकेदार, मो. शफी यांचेसह शेकडो मुस्लीम समाज बांधवांनी दिला. (शहर प्रतिनिधी)