शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ८०२ ग्रामपंचायतींमध्ये लोकसभेपूर्वी बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:35 IST

आयोगाचे आदेश : १७ डिसेंबरला मतदार यादी, जानेवारीत निवडणूक

अमरावती : राज्यात मार्च ते मे २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ८०२ ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला. या ठिकाणी १७ डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. त्यामुळे जानेवारी महिन्यात म्हणजेच लोकसभा निवडणुकांपूर्वी गावपातळीवर निवडणुकीचा धडाका राहणार आहे.

यापूर्वी या ग्रामपंचायतींमध्ये प्रभागरचनेसह आरक्षणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आयोगाने आता मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. आयोगाच्या कार्यक्रमानुसार मतदार यादीच्या प्रभागनिहाय कार्यक्रमामध्ये १ आॅक्टोबरची मतदार यादी ग्राह्य धरून १० डिसेंबरला प्रारूप यादी जाहीर करण्यात येणार आहे. यावर १४ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. यावर सुनावणी झाल्यावर १७ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीमध्ये लेखनिकाच्या चुका, दुसºया प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही ग्रामपंचायतींच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आलेली आहेत, अशा ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे गावागावांतील राजकारणात ऐन थंडीत पेटणार आहे.जातवैधतेचे प्रस्ताव महत्त्वाचेनिवडणुकांमध्ये राखीव प्रभागात निवडणूक लढविणाºया उमेदवारांना अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र किंवा जातवैधता समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पोच पुराव्यादाखल जोडावी लागते. यासाठी इच्छुक उमेदवारांनी या प्रमाणपत्रासाठी संबंधित तहसील कार्यालयाद्वारे समितीकडे प्रस्ताव पाठविल्यास त्यांना याबाबतची पोच व काही कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र मिळू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी प्रस्ताव दाखल असे करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक