शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्र्यांच्या परीक्षेत शिक्षणाधिकारी नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

शिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती गोलगोल फिरविणारी ठरल्यावरून तयारी करून या, आठ दिवसांनी परत बैठक घेऊ, असे ना. बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकाºयांना सुचविले. यामुळे अमरावती विभागातील ते सर्व शिक्षणाधिकारी आठ दिवसांत तयारी करून परत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे पुढे हजर होणार आहेत. मंत्र्यांना अपेक्षित सर्व प्रश्नांची तयारी करून ते परीक्षा देणार आहेत.

ठळक मुद्देमंत्र्यांची बैठक : तयारी करून आठ दिवसांनी परत घेणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चू कडू यांच्या सभेत अमरावती विभागातील शिक्षणाधिकारी फेल ठरलेत. मंत्र्यांनी विचारलेली आणि मंत्र्यांना अपेक्षित वस्तुनिष्ठ माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडे नव्हती. काहींनी माहिती देण्याचा प्रयत्न केला खरा; पण ती माहिती बच्चू कडू यांच्या कसोटीवर खरी उतरलीच नाही आणि शिक्षणमंत्र्यांच्या परीक्षेत शिक्षणाधिकारी नापास झालेत.शिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती गोलगोल फिरविणारी ठरल्यावरून तयारी करून या, आठ दिवसांनी परत बैठक घेऊ, असे ना. बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सुचविले. यामुळे अमरावती विभागातील ते सर्व शिक्षणाधिकारी आठ दिवसांत तयारी करून परत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे पुढे हजर होणार आहेत. मंत्र्यांना अपेक्षित सर्व प्रश्नांची तयारी करून ते परीक्षा देणार आहेत.विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसे पोहचविता येईल. शाळा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर उपाययोजनांसह शिक्षण कसे सुरू करता येईल, यावर नावीन्यपूर्ण संकल्पना सांगा. गोलगोल फिरवणारी माहिती देऊ नका. हो किंवा नाही. हो तर कसे आणि नाही तर का नाही हेही स्पष्ट करा, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या सभेत सचविले. दरम्यान, एका शिक्षणाधिकाऱ्याने गावातील मंदिरातील घंटीचा उपयोग शिक्षण देण्याकरिता करता येईल. घंटी वाजवून पालकांना, विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी सुचित करता येईल, अशी नावीन्यपूर्ण संकल्पना बच्चू कडू यांच्यापुढे ठेवली. मात्र, ही मंदिरातील घंटी बच्चू कडंूना प्रभावित करू शकली नाही.शिक्षण सुरू करण्यासंदर्भात गुरुवारी जिल्हा प्रशिक्षण संस्थेत ना.बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, जिल्हा व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणBacchu Kaduबच्चू कडू