शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

 ई-ऑफिस’ प्रणाली कर्मचाऱ्यांसाठी बनली युजर फ्रेंडली; झेडपीत पहिल्या टप्प्यात दोन विभागाचे कामकाज ऑनलाइन

By जितेंद्र दखने | Updated: October 26, 2023 19:42 IST

केंद्र व राज्य शासनाच्या विविध पायलट प्रोजेक्टसह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविले जातात.

अमरावती: केंद्र व राज्य शासनाच्या विविध पायलट प्रोजेक्टसह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविले जातात. माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात आता जिल्हा परिषदेने आपला कारभार पेपरलेस करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून सीईओ अविश्यांत पंडा यांच्या पुढाकारातून सामान्य प्रशासन व पंचायत विभागाचे पहिल्या टप्प्यात प्रशासकीय कामकाज ई-ऑफिस’ प्रणालीद्वारे सुरू केले आहेत. विशेष म्हणजे ई-ऑफिस’ प्रणाली कर्मचाऱ्यांसाठी बनली युजर फ्रेंडली बनली असून यामुळे कोणती फाइल कोणत्या टप्प्यावर आहे ही लगेच माहितीसुद्धा मिळत आहे. ऑनलाइन कामकाजामुळे जिल्हा परिषद हायटेक होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.

एकविसाव्या शतकामध्ये माहिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तंत्रज्ञान हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. माहिती तंत्रज्ञान जगासाठी वरदान सिद्ध होत आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर आजी आजोबापर्यंत तंत्रज्ञानाच्या उपकरणाचा वापर करताना दिसत आहेत. झेडपी सीईओंनी आपल्या स्वत:च्या कार्यालयात‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केला होता. यानंतर आता सीईओ अविश्यांत पंडा व सामान्य प्रशासनचे डेप्युटी सीईओ गिरीश धायगुडे यांच्या प्रयत्नाने सामान्य प्रशासन विभाग व पंचायत विभाग या विभागाची कामकाज शंभर टक्के ई-ऑफिस’ प्रणालीद्वारे सुरू केले आहे. यामुळे जीएडी व पंचायत विभागातील ही ई-ऑफिस’ प्रणाली कर्मचाऱ्यांसाठी युजर फ्रेंडली बनली आहे. या प्रणालीमुळे कोणती फाइल कोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती लगेच मिळते. या प्रणालीमुळे फाइल गहाळ होत नाही व कोणत्याही फाइलला विलंबसुद्धा करता येत नाही. सदर प्रणाली सर्व विभागात सुरू करण्याचा येत्या महिन्यात जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे सुरू केली जाणार आहे. कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल, शिवाय सध्या दोन विभागाचे कामकाज संपूर्णपणे कागदविरहित (पेपरलेस) होत असल्याने अधिक सुलभता येणार आहे, येत्या महिनाभरात झेडपीच्या सर्व विभागात ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू केली जाणार आहे. - अविश्यांत पंडा, मुख्यकार्यकारी अधिकारी १०० टक्के ऑनलाइन कामकाजावर भरआगामी काही महिन्यात जिल्हा परिषदेतील कामकाज १०० टक्के काम हे ऑनलाइन करण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा मानस आहे. पहिल्या दोन विभागाचे कामकाज टप्प्यात ई-ऑफिस, प्रणालीद्वारे सुरू केले आहे. उर्वरित सर्व विभागाचे कामकाजही ई-ऑफिस, प्रणालीद्वारे सुरू केले जाणार आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती