शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तिवस्यातील घरकुलासाठी ई-क्लासची जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:55 IST

प्रधानमंत्री आवास योजनेत नाव, मात्र जागा नसलेल्या तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थींना ई-क्लास जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यासह इतरही विषयांवर आ. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर त्रिसदस्यीय समितीचा तोडगा काढला आहे.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, त्रिसदस्यीय समिती स्थापन

तिवसा : प्रधानमंत्री आवास योजनेत नाव, मात्र जागा नसलेल्या तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थींना ई-क्लास जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यासह इतरही विषयांवर आ. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर त्रिसदस्यीय समितीचा तोडगा काढला आहे.लाभार्थींना ई-क्लास जमिनीतून जागा व ओबीसींना घरकुल मिळण्याबाबत आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पंचायत समिती अंतर्गत संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन संबंधित लाभार्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करण्यात येईल, याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले. त्वरेने प्रकरणाचा निपटारा होण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, व खंडविकास अधिकारी यांची समिती स्थापित करण्यात आली आहे.तिवसा येथील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकासंदर्भात मजीप्राच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. अमरावती तालुक्यातील वाघोलीच्या ६० लाभार्थींनादेखील ई-क्लासची जागा उपलब्ध करण्याची मागणी आ. ठाकूर यांनी केली. गुरुकुंजात स्मशानभूमी रस्त्याच्या दुरुस्तीकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी वैभव वानखडे, लुकेश केने, मुकंद देशमुख, बबलू मक्रमपूरे, प्रशांत काळबांडे, पंकज साखरकर, संदीप झाडोकर, पवन काळमेघ, विवेक तायडे, रोशन वानखडे उपस्थित होते.