शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

ई-टेंडर प्रक्रियेमुळे खोळंबली ग्रामपंचायतींमधील कामे

By admin | Updated: December 27, 2014 22:44 IST

शासनातर्फे पाच लक्ष रूपयांवरील विकासकामाच्या निविदा ई-टेंडर पद्धतीने’ करावयाची प्रणाली, जिल्हा परिषद अंतर्गत बंद असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या विकासकाला बसला आहे.

अचलपूर : शासनातर्फे पाच लक्ष रूपयांवरील विकासकामाच्या निविदा ई-टेंडर पद्धतीने’ करावयाची प्रणाली, जिल्हा परिषद अंतर्गत बंद असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या विकासकाला बसला आहे. सदर कामे वन टेंडर पद्धतीने करण्याची मागणी अचलपूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी केली आहे. राज्य शासनातर्फे ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येणारी ‘ई टेंडर’ प्रणाली जिल्हा परिषदेतर्फे दीड महिन्यांपासून बंद आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये येणारा कोट्यवधी रूपयांचा निधी व विकास कामे थांबली आहे. पाच लक्ष रूपयांवरील निधीतील विकास कामे पूर्णत: बंद आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने आचारसंहिता लागणार आहे. परिणामी शासनातर्फे ग्रामपंचायत विकासासाठी पाठविण्यात आलेला निधी मार्च महिन्यापूर्वी खर्च न झाल्यास परत जाण्याची भीती वर्तविली जात आहे. एकंदर राज्य शासनाने ई-निविदा पद्धत’ मागील दीड महिन्यांपासून बंद असताना कुठल्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती मात्र नेण्यात आली. एकीकडे ई-निविदा पद्धत बंद करून विकास निधी परत नेण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)