शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

परतवाडा आगारातून धावतात भंगार बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:37 IST

येथील राज्य परिवहन महामंडळाचे बस आगर प्रवाशांच्या जिवावर उठले आहे. येथील भंगार बस गाड्यांमुळे अपघाताची शक्यता असताना, अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहेत.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : प्रवाशांचा जीव टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : येथील राज्य परिवहन महामंडळाचे बस आगर प्रवाशांच्या जिवावर उठले आहे. येथील भंगार बस गाड्यांमुळे अपघाताची शक्यता असताना, अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहेत.परतवाडा आगारातून चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे दिवसभर फेरी करणारी एमएच ४० - ८६२५ क्रमांकाची बसगाडी पूर्णत: तुटलेल्या अवस्थेत प्रवाशांना घेऊन शुक्रवारी पाठविण्यात आली. अचलपूरशी जुळलेल्या परतवाडा आगारातून मेळघाटच्या धारणी, चिखलदरा, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड आदी तालुक्यांच्या ग्रामीण भागातही बसफेऱ्या पाठविल्या जातात. तुटलेल्या बसेस पाठवून प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा खटाटोप परतवाडा आगाराने चालविला आहे.भरमसाठ तिकीट आकारून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर एसटी मंडळाने डल्ला मारला आहे. मात्र, मोबदल्यात जुन्या आणि भंगार बसगाड्यांतून प्रवाशांचा प्रवास होत आहे.दररोज तुटलेल्या आणि नादुरुस्त बसगाड्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. शिवशाहीचे स्वप्न दाखविणाऱ्या महामंडळाने ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी व्यवस्थित बसगाड्या पाठवाव्यात, अशी मागणी आहे.