शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव बसने घेतला पेट, २० प्रवासी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:57 IST

चांदूरबाजारवरून भांडूमकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसला अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच त्यावर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.

ठळक मुद्देघटांगची घटना : मेळघाटात भंगार बसगाड्या

आॅनलाईन लोकमतचिखलदरा : चांदूरबाजारवरून भांडूमकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसला अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच त्यावर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली. ही घटना मंगळवारी सायंकाळी वाजता घटांगनजीक घडली. मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. दुसरीकडे या घटनेच्या पार्श्वभूमीवर मेळघाट सारख्या दुर्गम भागात चालविण्यात येणाऱ्या भंगार गाड्याचा मुद्दा एरणीवर आला आहे.चांदूरबाजार आगारातील एमएच ४० एन ८६५६ क्रमांकाची बस परतवाडा घटांग मार्गे भांडूमसाठी जात होती. घटांगनजीक बसच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. आगीचे लोळ उठल्याने प्रवाशांनी एकच आरडाओरड केली. यावेळी बसमध्ये सुमारे २० प्रवाशी होते. चालक ठाकूर यांनी प्रसंगावधान राखून बस थांबविली व वाहक कोल्हारे यांनी प्रवाशांना बाहेर काढले. सतत धूर निघत असल्याने प्रवासी व गावकऱ्यांनी मिळेल ती भांडी घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळे मोठा अनर्थ टळला.अपघाताची शक्यतामेळघाटात परतवाडा आणि चांदूर बाजार आगाराच्या भंगार आणि नादुरुस्त बसगाड्या सतत पाठविल्या जात असल्याचे वारंवार सिद्ध झाले असताना, यातून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले.