शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

असंतुलनामुळे जमिनीवरील वनक्षेत्र घटले

By admin | Updated: June 4, 2014 23:22 IST

नैसर्गिक संतुलनासाठी जमिनीवर ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती वनक्षेत्र हे केवळ २१ टक्के असल्याला धक्कादायक अहवाल हाती आला आहे.

अमरावती: नैसर्गिक संतुलनासाठी जमिनीवर ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती   वनक्षेत्र हे केवळ २१ टक्के असल्याला धक्कादायक अहवाल हाती आला आहे. राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी १00 क ोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवले होते. मात्र हे लक्ष केवळ कागदावरच राहिले, असे वनक्षेत्राच्या बकाल व्यवस्थेवरून दिसून येते.पर्यावरणाचा समतोल ठेवायचा असेल तर जमिनीवर किमान ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक आहे. परंतु वनक्षेत्राचे प्रमाण घटत असल्याचा अहवाल पुढे आल्याने वृक्ष संगोपन, वृक्ष लागवड आणि पर्यावरणाशी निगडीत राबवित असलेल्या उपाययोजनांची वाट लागल्याचे चित्र आहे. जमिनीवर वनक्षेत्र घटत चालल्याची बाब अतिशय चिंतणीय असली तरी वायू, जल, ध्वनी प्रदूषणाने यात भर घालून पर्यावरणाचा असमतोल करण्यास कोणतीही कसर सोडली नाही, हे वास्तव आहे.बेसुमार वृक्षतोडीचा पर्यावरण असमतोलावर परीणाम होत असताना ही वृक्षतोड थांबविण्यासाठी वनविभागाकडून कठोर उपाययोजना केल्या जात नाही, असाच कारभार सुरू आहे. वनक्षेत्र ३३ टक्के व्हावे, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू असले तरी समाजाने सुध्दा वृक्षलागवड आणि संगोपनासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.सामाजिक वनीकरणाचा वाटावृक्ष लागवड आणि संगोपनासाठी येथील सामाजिक वनीकरण विविध उपक्रम राबविते. मात्र या विभागाने रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड करून पर्यावरण समतोलासाठी खारीचा वाटा उचलला आहे. जिल्हय़ात १२ तालुकय़ांमध्ये २७ रस्तांवर ११९.३0 कि.मी. लांब रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या रोपट्यांचे संगोपन व संवर्धन व्यवस्थितरित्या करण्यात आल्याने उन्हाळय़ातही जनावरे, शेतकरी व वाटसरूंना वृक्षाची सावली घेता आली, असे सामाजिक वनीकरणाचे वाहाणे यांनी सांगितले.वलगाव ते दर्यापूर रस्ता हे जिवंत उदाहरण आहे.यंदा ४७४ कि.मी.च्या रस्त्यावर ४ लाख, ७४ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे.