शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बडनेºयात भरवस्तीत कोल्ह्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:56 IST

दुर्मिळ तसेच शेड्युल दोन या प्रकारात मोडणारा कोल्हा या प्राण्याचा बडनेºयात भरवस्तीत मृत्यू झाल्याची बाब रविवार २९ रोजी उघडकीस आली.

ठळक मुद्देवनपाल घटनास्थळी नाही : शेड्युल दोनचा प्राणी

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : दुर्मिळ तसेच शेड्युल दोन या प्रकारात मोडणारा कोल्हा या प्राण्याचा बडनेºयात भरवस्तीत मृत्यू झाल्याची बाब रविवार २९ रोजी उघडकीस आली. भरवस्तीत झालेल्या मृत्यूने वनविभागाकडे अनेक प्रश्न उभे ठाकले, असे असताना प्रत्यक्षात या सर्कलचे वनपाल घटनास्थळी पोहोचेल नव्हते. कोल्हाच्या मृत्यूची चर्चा शहरात होती.जुन्या वस्तीच्या कंपासपुरा येथील गजानन मोहोड यांच्या घराशेजारी कोल्हा मृतावस्थेत रविवारी सकाळी नागरिकांना दिसला.वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. बडनेरा वनविभाग परिक्षेत्राचे दोन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी करून मृत कोल्ह्याला घेऊन गेले. वाघ, बिबट यांच्यानंतर कोल्ह्याची गणना वनविभागात होते. त्याच्या सुरक्षेवर अधिक भर दिला जातो. मेळघाट परिसरात कोल्हे आहेत, मात्र अमरावती परिसरालगतच्या जंगलात कोल्हा दूर्मिळ असल्याच्ी माहिती आहे. कोल्हा भरवस्तीत आलाच कसा, त्याचा मृत्यू कशामुळे झाला असावा, यासह इतरही कारण वनविभागाला तपासावा लागणार आहे. बडनेरा सर्कलचे वनपाल घटनास्थळावर पोहोचलेच नव्हते. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. मृत कोल्ह्याचे विच्छेदन केले जाणार होते. त्या मृत कोल्ह्याला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली होती. बडनेºयात व परिसरात दुर्मिळ बिबट, हरियाल पक्षी आता कोल्हा या प्राण्यांचा मृत्यू झाला. कोंडेश्वर परिसराला लागूनच घनदाट जंगल आहे. या मृत्यूने प्राणी किती सुरक्षित आहे व संबंधित वनविभाग त्यांच्याप्रती किती जागरुक आहे, हे दिसून येते.