शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वैराट परिसरात पेटला वनवणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:48 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दृश्य सोमवारी रात्री ९ वाजता पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिकांना दिसून आले. यावर्षी मेळघाटच्या अतिसंरक्षित समजल्या जाणाऱ्या व्याघ्र आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वनविभागाच्या जंगलात प्रचंड आग लागल्याने शेकडो वृक्षांची राखरांगोळी झाली आहे.

ठळक मुद्देमेळघाटचे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी : शेकडो झाडांची जळून राखरांगोळी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दृश्य सोमवारी रात्री ९ वाजता पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिकांना दिसून आले. यावर्षी मेळघाटच्या अतिसंरक्षित समजल्या जाणाऱ्या व्याघ्र आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वनविभागाच्या जंगलात प्रचंड आग लागल्याने शेकडो वृक्षांची राखरांगोळी झाली आहे.गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या वैराट शहरीकरण पॉइंटच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलाला आग लागल्याचे दृश्य सोमवारी रात्री होते. यासंदर्भात चिखलदऱ्यातील व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण आवारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वनवणवा विझविण्यासाठी प्रत्येक गावात वन व्यवस्थापन समित्या असल्या तरी यंदा आगी विझविण्यात पूर्णत: निष्क्रिय झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे. दरवर्षी या समित्यांना लाखो रुपयांचा निधी दिला जातो. आगीच्या ज्वाळा चिखलदरा येथील मोझरी पॉइंंट, राम मंदिर आदी परिसरातून दिसत होत्या.