शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

मद्यधुंद चालकाने कन्टेनर धडकविले रेल्वे क्रासिंगच्या पोलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:35 IST

मद्यधुंद चालकाने मालवाहू कन्टेनर रेल्वे क्रॉसिंगच्या सुरक्षा पोलवर धडकले. ही घटना शनिवारी सायंकाळी बडनेरा हद्दीतील जुनीवस्तीत घडली. बडनेरा पोलिसांनी पाठलाग करून कन्टेनरला रानमाळसमोर ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मद्यधुंद चालकाने मालवाहू कन्टेनर रेल्वे क्रॉसिंगच्या सुरक्षा पोलवर धडकले. ही घटना शनिवारी सायंकाळी बडनेरा हद्दीतील जुनीवस्तीत घडली. बडनेरा पोलिसांनी पाठलाग करून कन्टेनरला रानमाळसमोर ताब्यात घेतले.कन्टेनर क्रमांक पीबी-१३-एडब्ल्यू-६६६२ भरधाव वेगाने हायवेकडे जात असल्याच्या माहितीवरून शनिवारी सायंकाळी बडनेराचे ठाणेदार शरद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश अहिरेंचे पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिस पाठलाग करीत असताना चालक कन्टेनर सिनेस्टाईल पळवित होता. पोलिसांनी कन्टेनरला रानमाळजवळ गाठून चालक कप्तानसिंग गजेंद्रसिंग तोमर (रा.कुटीला, राज्य मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडून चालणे सुध्दा होत नव्हते. अशा मद्यधुंद अवस्थेत चालक भरगच्च मालाने भरलेला कन्टेनर चालवीत होता. मैने बहोत लोगोको उडाया, असे भाष्य चालक पोलिसांसमोर करीत होता. कन्टेनरच्या मध्यभागाचा पूर्ण चुराडा झाला होता. त्यामुळे कन्टेनरने अनेक जागी धडक दिल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी चालकास अटक करून त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, १८५ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.