शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप रचना ‘लीक’: दोषींवर फौजदारी दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:01 IST

बसपाचे शहर प्रभारी अक्षय माटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करताना गाेपनीयता राखून व नियमांचे काटेकोरपणे पालन करून ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत करून प्रारूप रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप रचना सादर होण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आला. निवडणूक आयोगाचे कामकाज अत्यंत संवेदनशील असताना प्रभागरचना ‘लीक’ झाल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती गठित झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेला प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा ‘लीक’ झाल्याप्रकरणी संंबंधित दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे. या आशयाचे निवेदन आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याकडे दिले आहे. बसपाचे शहर प्रभारी अक्षय माटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करताना गाेपनीयता राखून व नियमांचे काटेकोरपणे पालन करून ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत करून प्रारूप रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप रचना सादर होण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आला. निवडणूक आयोगाचे कामकाज अत्यंत संवेदनशील असताना प्रभागरचना ‘लीक’ झाल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती गठित झाली. तीन सदस्यीय समितीच्या चौकशी अहवालानुसार बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुधीर गोटे, नगररचना विभागाचे सहायक अभियंता हेमंत महाजन यांचे निलंबन, तर कंत्राटी आरेखक प्रभाकर देवपुजारी यांची सेवासमाप्तीची कारवाई केली. मात्र, याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी तिघांवरही फौजदारी कारवाईसाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यावा, अन्यथा बसपा तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा अक्षय माटे, रामदास कुरवाडे, विनय पहाळण, नितीन खांडेकर, देवेंद्र कांबळे, रामभाऊ पाटील आदींनी दिला आहे.

 

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी