शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

बैलांऐवजी गाढवांचा पोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:12 IST

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात मागील ५१ वर्षांपासून गाढवांचा पोळा भरतो आहे.

ठळक मुद्दे५१ वर्षांची परंपरा : मालकांसाठी गाढव उपजिविकेचे साधन

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात मागील ५१ वर्षांपासून गाढवांचा पोळा भरतो आहे. गाढवांचा पोळा म्हणताना हसू येत असले तरी बैलांप्रमाणेच गाढवांचादेखील हा सन्मानच आहे. परतवाडा शहरातील दयालघाट येथे व अचलपूर येथील बिलनघाटातही गाढव पालकांनी हा पोळा साजरा केला.वर्षभर बळीराजा त्यांच्या सर्जा-राजाकडून शेती मशागतीची कामे करून घेतो. त्याचप्रमाणे गाढवांकडून कुंभार समाजासह गाढव मालक कामे करून घेतात. गरीब का असेना, पण गाढव मालकांसाठी हा प्राणी त्यांच्या उपजिविकेचे साधनच आहे. त्या गाढवाची वर्षांतून एकदा पूजा करून त्याला गोडधोड खाऊ घातले जाते. ज्याप्रमाणे शेतकरी बैलांचा पोळ्यानिमित्त साजश्रृंगार करतात त्याचप्रमाणे येथील कुंभार बांधवही गाढवांना सजवून त्यांची मिरवणूक काढत पोळा साजरा करतात.मागील कित्येक वर्षांपासून जुळ्या शहरातील दयालघाट परिसरातील आनंद तायडे व साहेबराव तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने आपल्या गाढवांसह पोळ्यात हजेरी लावतात. मागील कित्येक वर्षांपासून हा पोळा साजरा होत आहे.दोन दिवसांची विश्रांतीज्याप्रमाणे शेतकरी बैलांना पोळ्याच्या दिवशी कामाला जुंपत नाही. त्याच प्रमाणे गाढव मालकही पोळ्याच्या व पाडव्याच्या दिवशी गाढवावर ओझे लादत नाही. यामुळे गाढवांना दोन दिवसांची विश्रांती मिळते. गाढवांना दिवशी सजविले जाते हे विशेष.मागील पन्नासहून अधिक वर्षांपासून आम्ही ही परंपरा जपतो आहोत. पूर्वी शेकडो गाढव पोळ्याच्या तोरणाखाली असायचे. आता ही संख्यादेखील कमी झाली आहे.- साहेबराव तायडे,गाढवाचे मालक, परतवाडा