शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीतून निघाला सडलेला कुत्रा

By admin | Updated: January 13, 2015 22:51 IST

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीत काहीतरी अडकल्याने गेल्या तीन दिवसांपासून अचलपुरात दोन वार्डांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. जेथे नळांना पाणी येत होते,

दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा : जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीअचलपूर : नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीत काहीतरी अडकल्याने गेल्या तीन दिवसांपासून अचलपुरात दोन वार्डांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. जेथे नळांना पाणी येत होते, त्या पायाची दुर्गंधी येत होती. अखेर सोमवारी जलवाहिनीचे काम सुरू केले असता मंगळवारी सडलेला कुत्रा आढळून आला. जलवाहिनीत कुत्रा शिरेपर्यंत कर्मचारी गाफिल राहत असल्यामुळे नागरिकांनी चिड व्यक्त केली. चावलमंडीत परिसरात दुरुस्तीचे काम करण्यासाठी मोठा खड्डा करण्यात आल्याने बघ्यांची तोबा गर्दी उसळली होती. दोन वॉर्डांना पाणी पुरवठाअचलपूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दुल्हा गेटजवळ मोठी टाकी आहे. या टाकीला झाकण नाही. या टाकीवर नेहमी माकड खेळत असतात. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो. या दरम्यान त्या टाकीत एखादा पक्षी किंवा माकड पडले असावे ते मुख्य जलवाहिनीतून उपवाहिनीत गेले तेथे ते अडकल्याने कासदपूरा, मोमिनपुरा, तेलीपुरा आदी भागातील पिण्याच्या पाण्याचे नळाचे पाणी बंद झाले होते. त्या पाण्याला दुर्गंधी येत होती. यामुळे येथील रहिवाशांनी नगरपालिकेत तक्रारी केल्या. अनेक नागरिकांनी तक्रारी केल्याने अखेर काल संध्याकाळपासून कामाला सुरुवात करण्यात आली. चावलमंडी या वर्दळीच्या रस्त्याच्या मधात खड्डा खोदून तेथून गेलेल्या जलवाहिनीत अडकलेल्या मृत प्राण्याचा शोध सुरू करण्यात आला. त्या वाहिनीतून चार-पाच मासाचे तुकडे निघाल्याचे उपस्थितांनी सांगितले. खड्डा खोदतांना दुर्गंधी येत होती. तर जलवाहिनी फोडल्यानंतर दुर्गंधी पसरली होती. सदर ठिकाणी रस्त्याच्या मधातून खोदण्यात आलेला मोठा खड्डा व तेथे जमलेल्या तोबा गर्दीमुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ उडाली. बघ्यांची गर्दी वाढत गेल्याने गोंधळ निर्माण होऊन काही वेळा वादही निर्माण झाला. (शहर प्रतिनिधी)