शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात हल्लेखोरांची डॉक्टर सर्व मित्रांना मारहाण चार चाकी च्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST

अज्ञात युवकांचा परतवाड्यात हैदोस: सीसीटीव्हीत कैद परतवाडा लोकमत न्यूज नेटवर्क नरेंद्र जावरे चारचाकी वाहने पुढे येऊन माझ्याशी रेसिंग खेळतो ...

अज्ञात युवकांचा परतवाड्यात हैदोस: सीसीटीव्हीत कैद

परतवाडा लोकमत न्यूज नेटवर्क नरेंद्र जावरे

चारचाकी वाहने पुढे येऊन माझ्याशी रेसिंग खेळतो का अपमानजनक भाषेत बोलून डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करीत चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री परतवाडा बसस्थानक परिसरात घडल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे तिन्ही अज्ञात हल्लेखोरांनी विरुद्ध परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यांचा शोध मोहीम चालविली आहे हे सर्व हल्लेखोर विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत

शहरातील एका सोनोग्राफी चे संचालक डॉक्टर विशालसिंह तंवर दवाखान्यातील यंत्रसामुग्री दुरुस्तीसाठी आलेल्या इंजिनिअर्सना धारणी मार्गावरील एका धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण आटपून परत बसस्थानकाकडे निघाले. तेथील एका हॉटेलात रात्र मुक्कामी इंजिनियर्स असल्याने .शुक्रवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान जात होते. अचानक काही युवकांनी दुचाकीवरून रेसिंग लावतो का म्हणीत वाद घातला, प्रति उत्तर न दिल्याने पुन्हा त्यांनी मुक्कामी असलेल्या हॉटेल च्या ठिकाणी येऊन मारहाण करायला सुरुवात केली. हॉटेल मध्ये डॉक्टर व इंजिनिअर मित्रांनी सहारा घेतला संतप्त झालेल्या युवकांनी वाहनाच्या काचा फोडल्या व अश्लील शिवीगाळ केली पोलिसांनी फिर्यादी वरून तीन अज्ञात इसमानं विरुद्ध भादंविच्या

२९४,३२३,५०६,४२७, अन्वये गुन्हा दाखल केला

बॉक्स

सीसीटीव्ही हल्लेखोर कैद

हा सर्व प्रकार हॉटेलसह ईतर ठिकाणी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे पोलिसांनी ताब्यात घेऊन शुक्रवारी दुपारी घटनास्थळाचा पंचनामा करून त्या अज्ञात हल्लेखोरांचा शोध चालविला असल्याचे ठाणेदार सदानंद मानकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले

बॉक्स

विनाकारण वाद आणि हल्ला

शहरातील दाब यांसह इतर काही ठिकाणी गेल्या काही दिवसात हॉटेल संचालक व इतर नागरिकांसोबत विनाकारण वाद घालून मध्यरात्रीनंतर हुल्लडबाज युवक दारू आणि गांजाच्या नशेत सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला करीत असल्याच्या घटना पुढे आल्या आहेत मागील दोन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी हे नवीन तोडग व त्यांचे सदस्य असल्याचे पुढे आले आहे

cot

फिर्यादीवरून तीन अज्ञात हल्लेखोरांनी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून लवकरच आरोपीचा शोध चालवुन गजाआड केल्या जातील

सदानंद मानकर

ठाणेदार परतवाडा

कोट

युवक कोण आपण ओळखत नाहीत अचानक चार चाकी वाहने पुढे येऊन असभ्य अश्लील भाषेतचा वापर करीत त्यांनी सहकाऱ्यांना मारहाण करीत वाहनाचे तोडफोड केली पोलिसात फिर्याद दिली आहे

डॉ विषालसिंह तंवर

परतवाडा