शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांनो, गॅस सबसिडी घेऊ नका!

By admin | Updated: April 6, 2015 00:32 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदान हे गरजूंनाच मिळावे, असे अपेक्षित समजले आहे.

गरजूंना लाभ द्या : पालकमंत्र्यांचे आवाहनअमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदान हे गरजूंनाच मिळावे, असे अपेक्षित समजले आहे. मात्र, सरकसट सर्वच वर्गातील व्यक्ती ही गॅस सबसिडी घेत असून अनुदानाच्या स्वरुपाची ही रक्कम मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यामुळे श्रीमंत व्यक्तींनी गॅस सबसिडी घेऊ नये, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.सबसिडी गरजू वर्गासाठीच असून जिल्ह्यातील श्रीमंत व्यक्तींना मी स्वत: पत्रव्यवहार करुन घरगुती गॅस अनुदान घेणे बंद करा, अशी विनंती करणार असल्याचे ना. पोटे म्हणाले. खरे तर तीन लाखांच्या वर उत्पन्न असणाऱ्यांसाठी सबसिडी नाहीच, तरीदेखील काहीजण गॅस सबसिडी घेत असल्याचे वास्तव आहे. सबसिडी ही गरीब, सामान्य कुटंबांसाठीच असल्याचे पोटे यांनी मान्य केले. यावेळी चिखलदरा येथे स्ट्राबेरीची शेती, कृषी, सिंचन, रोजगार, अमरावती शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)आयकरमधून श्रीमंतांची यादी मागविणारश्रीमंत व्यक्तींनी गॅस सिलिंडरची सबसिडी घेऊ नये, यासाठी आयकर विभागातून श्रीमंतांची यादी मागविणार, असे ना. पोटे यांनी स्पष्ट केले. ज्या व्यक्तींची उत्पन्न मर्यादा ३ लाखांपेक्षा अधिक आहे त्यांच्या नावे पत्र पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सबसिडीची रक्कम विकासासाठी खर्च करण्यास पुढाकार घेण्यास श्रीमंतांना अवगत केले जाईल, असे ना. पोटे म्हणाले. या बाबीला श्रीमंत व्यक्ती नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.