शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत नादानांच्या हाती सत्ता देऊ नका

By admin | Updated: February 11, 2017 00:03 IST

ग्रामीण विकासाचा कणा असलेली जिल्हा परिषद नादानांच्या हाती देऊ नका, .

मुख्यमंत्री : मंडळनिहाय हवामान केंद्र, जिल्हा परिषदेतून खरेदी बंद, लाभार्थ्यांना थेट अनुदानआसेगाव पूर्णा/ परतवाडा : ग्रामीण विकासाचा कणा असलेली जिल्हा परिषद नादानांच्या हाती देऊ नका, राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनसुद्धा लाभार्थ्यांना त्याचा लाभ न देणारे कुठला विकास करतील? नजीकच्या कंत्राटदारांना लाभ देण्यासाठी वाट्टेल तशी खरेदी करण्याचा प्रकार आता बंद करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना थेट अनुदान देण्यात येणार असल्याने भाजपला एक हाती सत्ता देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आसेगावपूर्णा येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ शुक्रवारी येथे आले असता हजारोंच्या उपस्थित जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी मंचावर पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. अनिल बोंडे, अरुण अडसड, दिनेश सूर्यवंशी, गजानन कोल्हे, आ. रमेश बुंदीले, आ. प्रभुदास भिलावेकर, निवेदिता चौधरी, जयंत आमले, अशोकराव बनसोड, सूर्यकांत जैस्वाल, शशीकांत जैस्वाल, सह नगर पालिकांचे अध्यक्ष आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)