शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’ची कामे तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:37 IST

महापालिका क्षेत्रात केंद्र ्रशासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ योजनेचे कार्य तातडीने पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना दिलेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष तथा आ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने ‘अमृत’च्या कामासंदर्भात रविवारी आढावा बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देअतिरिक्त सचिव : सुनील देशमुखांच्या पुढाकाराने आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात केंद्र ्रशासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ योजनेचे कार्य तातडीने पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना दिलेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष तथा आ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने ‘अमृत’च्या कामासंदर्भात रविवारी आढावा बैठक घेण्यात आली.श्यामलाल गोयल यांनी पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण न करणाºया कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नेरपिगळाई ते अमरावती या दरम्यान २९ वर्ष जुनी पी.पी.सी सिमेंन्ट कॉक्रीटची बदलून नवीन वाहिनीकरीता अंदाजे २०० कोटींचे अंदाजपत्रक मजीप्राने शासनाला पाठविल्याचे आ. सुनील देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबत प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आ. देशमुख यांनी दिले.अमरावतीकरांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून, ही बाब अतिशय गंभीर असून, मजीप्राचे अपयश अधोरेखित करणारे असल्याचे निक्षून त्यांनी सांगितले. बैठकीला चंद्रकांत गजभिये, चारथळ, सुरेंद्र कोपुलवार, श्वेता बॅनर्जी, म्हसकरे, किशोर रघुवंशी, जितेंन्द्र गजभिये यासह शाखा अभियंते व कंत्राटदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.