शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत दिव्यांग युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:15 IST

------------------- तिवस्यात लोखंडी सुऱ्याने वार तिवसा : शहरातील आनंदवाडी येथील श्रीकृष्ण महादेवराव सडमाके या युवकाला याच परिसरातील गुरजित टाक ...

-------------------

तिवस्यात लोखंडी सुऱ्याने वार तिवसा : शहरातील आनंदवाडी येथील श्रीकृष्ण महादेवराव सडमाके या युवकाला याच परिसरातील गुरजित टाक नामक दारूड्या व्यक्तीने केस लावण्याच्या सुरीने वार केला. यामुळे कानामागे चिरा पडून जखमी झाल्याची फिर्याद नोंदविण्यात आली. तिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

------------

माळीपुरा येथून दुचाकी लंपास

मोर्शी : शहरातील माळीपुरा येथील रूपेश गणेश लोहकपुरे यांची एमएच २७ एजी १३०४ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने २ सप्टेंबर रोजी रात्री घरापुढून लंपास केली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

--------------

पत्नीच्या डोक्यावर बांबूने मारले

शेंदूरजनाघाट : नजीकच्या मलकापूर येथे संशयाच्या कारणावरून रोशन प्रल्हाद तागडे (३५) याने पत्नी (२९) ला डोक्यावर बांबूच्या काठीने मारून जखमी केले. पत्नीच्या तक्रारीवरून शेंदूरजनाघाट पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

------------

अंजनगावात युवकाला मारहाण

अंजनगाव सुर्जी : शहरातील मोमीनपुरा येथील सादिक (३४) याला तुझा भाऊ कुठे आहे, असे विचारून कपाळावर चाकू मारण्यात आला तसेच पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जकाउल्ला खान सकाउल्ला खान व त्याचा भाऊ (दोन्ही रा. मोमीनपुरा), मोहम्मद अली, अ. राजिक अ. रशीद (दोन्ही रा. पिंजारपुरा) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.