शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा युवक काँग्रेसचे पकोडे बेचो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी बेरोजगारी दिन साजरा केला. केंद्र सरकारच्या रोजगारविषयक धोरणांचा ...

अमरावती : जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी बेरोजगारी दिन साजरा केला. केंद्र सरकारच्या रोजगारविषयक धोरणांचा निषेध पकोडे बेचो आंदोलनाने करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. केंद्रातील भाजप सरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार दिन साजरा करून पकोडे बेचो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पंकज मोरे यांच्यासह प्रदेश युवक काँग्रेस महासचिव राहुल येवले व सागर देशमुख, सचिव समीर जवंजाळ, अमरावती विधानसभा अध्यक्ष नीलेश गुहे, मेळघाट विधानसभा अध्यक्ष यशवंत काळे, बडनेरा विधानसभा अध्यक्ष योगेश बुंदेले, जिल्हा महासचिव रोहित देशमुख व सागर यादव, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष संकेत कुलट, जिल्हा महासचिव अक्षय बांते, वैभव देशमुख, जिल्हा प्रवक्ता आशिष कांबळे, उपाध्यक्ष गुड्डू हमीद, विक्रम राऊत, महासचिव तन्मय मोहोड, मोहित भेंडे, केदार भेंडे, प्रवीण सवाई, आकाश मेहरे आदी सहभागी झाले होते.