शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

- तर जिल्हाभर आंदोलन, शिवा संघटनेचा पालकमंत्र्यांना इशारा

By admin | Updated: January 31, 2015 23:11 IST

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांची त्वरीत बदली करून चौकशीअंती कडक कारवाई करण्याची मागणी शिवा संघटनेने शनिवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना भेटून केली.

अमरावती : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांची त्वरीत बदली करून चौकशीअंती कडक कारवाई करण्याची मागणी शिवा संघटनेने शनिवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना भेटून केली. तसे न केल्यास जिल्हाभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. 'राणा लँडमार्क' प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या युवा सेनेच्या आंदोलनाला समर्थन देऊन मराठवाड्यातील शिवा संघटनेने ही मागणी केली. संघटनेचे संस्थापक मनोहर धोंडे यांनी कार्यकर्त्यांसमवेत पालकमंत्री आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची यासंबंधाने भेट घेतली. यावेळी त्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले. गणेश अणे यांनी कर्तव्यदक्ष आणि स्वच्छ प्रतिमेच्या बुरख्याखाली राणा लँडमार्क प्रकरणात स्वत:चे उखळ पांढरे करवून घेतले. त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध दाद मागणाऱ्या आंदोलकाविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब हिंगणीकर यांनीही युवा सेनेच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. (प्रतिनिधी)