शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
6
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
7
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
8
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
9
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
10
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
11
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
12
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
13
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
14
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
15
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
16
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
17
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
18
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

ग्रामसडक योजनेची जिल्हास्तरीय समिती गठित

By admin | Updated: February 6, 2016 00:15 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची जिल्हास्तर समिती गुरुवारी गठित करण्यात आली. या योजनेचे जिल्हाध्यक्ष पालकमंत्री आहेत.

पालकमंत्री अध्यक्ष : रस्ते निवडीचे अधिकारअमरावती : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची जिल्हास्तर समिती गुरुवारी गठित करण्यात आली. या योजनेचे जिल्हाध्यक्ष पालकमंत्री आहेत. समितीला रस्त्याच्या कामाची निवड करण्याचे अधिकार आहेत. पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेले दोन आमदार या समितीत आहेत व या योजनेचे अधीक्षक अभियंता या योजनेचे सचिव आहेत. जिल्ह्यातील रस्त्याची तालुकानिहाय यादी सदस्य सचिव जिल्हा समितीला सादर करणार आहेत. आदिवासी क्षेत्रातील रस्त्याच्या निवडीसाठी स्वतंत्र सदस्य निवडीबाबत शासन स्तरावर अद्याप निर्णय झालेला नाही. या कामाची चालू आर्थिक वर्षाकरिता शासनाने नेमून उदिष्टपूर्तता विहित कालावधीत होण्याच्या दृष्टीने समितीचे कार्य राहील. सद्यस्थितीत या शासन नियुक्त समितीद्वारे या योजनेत विहित निकषानुसार रस्ते निवडीची कार्यवाही करण्याचे शासनाचे आदेश आहेत. समितीने निवड केलेल्या रस्त्यांच्या यादीनुसार पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अधीक्षक अभियंता यांनी रस्त्याच्या खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक शासनाच्या मान्यतेसाठी मुख्य अभियंता यांच्याकडे त्वरित सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव र.आ. नागरगोजे यांनी गुरुवारी यंत्रणेला दिले आहेत.