शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा ग्रामसेवक युनियनची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:11 IST

अध्यक्ष कमलाकर वनवे, सरचिटणीसपदी आशिष भागवत अमरावती : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ जिल्हा शाखेची सन २०२१ ते ...

अध्यक्ष कमलाकर वनवे, सरचिटणीसपदी आशिष भागवत

अमरावती : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ जिल्हा शाखेची सन २०२१ ते २०२६ ची पंचवार्षिक निवडणूक शनिवार, २४ जुलै रोजी ग्रामसेवक भवन येथे पार पडली.यामध्ये ग्रामसेवक युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी सलग पाचव्यांदा कमलाकर वनवे यांची अध्यक्ष म्हणून, तर सरचिटणीसपदी आशिष भागवत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ गत फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात आला. त्यामुळे जिल्हा कार्यकारणीची निवडणूक, निवडणूक निरीक्षक प्रशांत जामोदे, चॉंद कुरेशी, उल्हास मोकलकर आदींच्या उपस्थितीत आणि निवडणूक निर्णय अधिकारी पुरुषोत्तम गांवडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. यात ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष म्हणून कमलाकर वनवे, सरचिटणीस आशिष भागवत, कार्याध्यक्ष विनोद तट्टे, महिला उपाध्यक्ष पुष्पा भुयार, कोषाध्यक्ष नंदलाल पातालिया, उपाध्यक्ष म्हणून प्रवीण गिऱ्हे, दीपक राठोड, प्रदीप निचळे, पुरुषोत्तम राऊत, सहसचिव प्रशांत टिंगणे, मनीष इंगोल, महिला संघटक पौर्णिमा अडकने, संघटक सुनील मोंढे, योगेश उमक, राजेश भंडागे, जिल्हा समन्वयक राजकुमार चांदूरकर, सल्लागार वीरेंद्र कोकाटे, सुनील केने, लेखापरीक्षक कमलाकर घोंगडे, प्रसिध्दीप्रमुख रूपेश वानखडे, प्रवीण साखरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक युनियनचे आजी-माजी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.