शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँग्रेसतर्फे राजीव गांधी यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्यावतीने शुक्रवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदराजंली वाहण्यात आली. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष ...

अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्यावतीने शुक्रवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदराजंली वाहण्यात आली.

जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी दिवंगत खासदार राजीव सातव यांनाही आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनीही राजीव गांधी यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी जिल्हा,तालुका व शहर कॉंग्रेस तर्फे सॅनिटायझर,मास्कचा समावेश असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप नागरिकांना करण्यात आले. रुग्णांना बेड, ॲम्बुलन्स, औषधोउपचार व जेवणाबाबत कार्यकर्त्यांनी व्यवस्था करण्यासाठी धावपळ करावी, अशी सूचनाही बबलू देशमुख यांनी दिली. याप्रसंगी हरिभाऊ मोहोड, छाया दंडाळे, प्रदीप देशमुख, प्रकाश काळबांडे, जयंत देशमुख, दयाराम काळे, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, भैयासाहेब मेटकर, अभिजित देवके, संदीप आमले, संजय लायदे, पंकज मारे, संजय वानखडे, अमोल ठाकरे, विशाल भट्टड, समाधान दहातोंडे, भागवत खांडे, बिटू मंगरोळे, बबलू बोबडे, विठ्ठल सरडे, अमोल धर्माळे, शिवाजी देशमुख, बच्चू बोबडे, सुधीर देशमुख, नीरज कोकाटे, प्रभाकर तराळ आदी उपस्थित होते.