शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

शेतकरी संघटनेचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे

By admin | Updated: May 22, 2015 00:40 IST

भू-संपादन कायदा त्वरित रद्द करा, शेतकऱ्यांसाठी मार्शल प्लॅन लागू करा आदी मागण्यांसाठी गुरूवारी शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजूरकर यांच्यामार्फत ...

अमरावती : भू-संपादन कायदा त्वरित रद्द करा, शेतकऱ्यांसाठी मार्शल प्लॅन लागू करा आदी मागण्यांसाठी गुरूवारी शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजूरकर यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.पहिल्या व दुसऱ्या महायुध्दानंतर युध्द जिंकलेल्या व हारलेल्यांना त्यावेळचे मार्शल यांनी १३ हजार ६०० डॉलरची मदत केली होती. परिणामी यामुळे जगाचा व्यापार यातून सुरू झाला दोघांनमधील असंतोषही दूर होऊन तिसरे महायुध्द टळले होते. याच पध्दतीने देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना केंद्रशासनाने कायमस्वरूपी शेतकऱ्याना कर्ज, वीज माफी देऊन शेतमाल उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यात यावे या दृष्टीने मार्शल प्लॅन शेतकऱ्यांसाठी विनाविलंब लागू करावा, शेतकरी विरोधी भूसंपादन कायदा रद्द करावा आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे देऊन मागणीचे निवेदन पंतप्रधान यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. आंदोलनात शेतकरी संघटनेचे जगदीश नाना बोंडे, विजय विल्हेकर, समाधान कणकर, शिवनारायण देशपांडे, दामोधर शर्मा, ओमप्रकाश तापडीया, दिलीप भोयर, प्रभाकर धांदे, कृष्णराव पाटील शैलेजा देशपांडे, राजेंद्र आगरकर व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)