शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:11 IST

स्थानिक महापालिका हद्दीतील जोग स्टेडीयम प्रभागातील बिच्छूटेकडी, गजानननगर, आर्दश नेहरू नगर व शहरातील इतर झोपडपट्टी असलेल्या परिसरात प्रशासनाद्वारे सर्व्हे करण्यात आला.

ठळक मुद्देनिवेदन : बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात न्यायाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक महापालिका हद्दीतील जोग स्टेडीयम प्रभागातील बिच्छूटेकडी, गजानननगर, आर्दश नेहरू नगर व शहरातील इतर झोपडपट्टी असलेल्या परिसरात प्रशासनाद्वारे सर्व्हे करण्यात आला. मात्र यामधील अटी व शर्तीमुळे अनेक गोरगरीब नागरिक लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी सोमवारी अपर जिल्हाधिकारी के.आर परदेशी यांच्याकडे महापालिकेतील विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात आलेल्या नागरिकांनी निवेदनाव्दारे केली आहे.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील बºयाच स्लम भागात प्रशासनाने घरकुलासाठी सर्व्हे केला आहे. मात्र घरकुलासाठी संबंधित लाभार्थ्यांना पी.आर.कार्ड अथवा सहा दोन मागितलेला आहे. या योजनेमध्ये पीआर कार्ड किंवा सहा दोन असेल अशाच लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. मात्र ही अट त्यामध्ये समाविष्ट आहे. या अटीमुळे एकाही भागातील लाभार्थ्यांना घरकूल मंजूर होऊ शकले नाही. त्यासोबतच दुसरी अटीमध्ये त्या लाभार्थ्यांना जागा देऊन त्याचठिकाणी फ्लॅट सिस्टीम बांधून द्यावी अशी आहे. परंतु अमरावती सारख्या शहरात हे अशक्य आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या जाचक अटी शिथिल करण्यासाठी पाठपुरावा करावा व गोरगरीब लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे. दरम्यान याबाबत योग्य कारवाईचे आश्वासन अपर जिल्हाधिकाºयांनी दिले. यावेळी बबलू शेखावत, वंदना कंगाले, शोभा शिंदे व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.