शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत मंत्री, आमदारांच्या उमेदवारीने चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST

राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, अकोटचे आमदार ...

राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे

प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, धारणीचे आमदार राजकुमार पटेल, राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी हे जिल्ह्यातील प्रमुख नेते सहकार क्षेत्रात ‘एन्ट्री’ टाकत असल्याने ही निवडणूक रंगणार आहे. बॅंक निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदरच सहकार क्षेत्रातील नेत्यांनी मतदारांच्या भेटीगाठीचे सत्र चालविले आहे. २१ संचालक पदासाठीच्या निवडणुकीत १६८६ मतदार संख्या आहे. एक -एक मत आपल्याकडे कसे खेचता येईल,

यासाठी रणनिती आखली जात आहे. आता तर मंत्री, आमदार थेट या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे

मतदारांसाठी ‘अच्छे दिन’ मानले जात आहे. विशेषत: सेवा सहकारी सोसायटीच्या मतदारांसाठी ही निवडणूक पर्वणी ठरणारी आहे. हल्ली शहर, गाव, खेड्यात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची धुमशान सुरू झाली आहे. दोन पॅनलमध्ये ही निवडणूक अटीतटीची होईल, असे संंकेत आहेत.

------------------

२३ सप्टेंबरपासून प्रचाराला वेग

८ ते २२ सप्टेबर या दरम्यान नामांकन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया चालणार आहे. रिंगणातील उमेदवारांना २३ सप्टेंबर रोजी बोधचिन्हाचे वाटप होणार असून, त्यानंतर थेट प्रचाराला वेग येणार आहे. उमेदवारांना ११ दिवस प्रचारासाठी मिळणार आहे. ४ ऑक्टोंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांनी मोर्चेबांधणी चालविली आहे.