शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात औषधी बंदीची अंमलबजावणी

By admin | Updated: March 22, 2016 00:26 IST

केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ३४४ औषधी कंपनीकडे परत पाठविण्यात येणार आहे,...

विके्रत्यांमध्ये खळबळ : उत्पादकांसह ठोक विक्रेत्यांना सूचनाअमरावती : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ३४४ औषधी कंपनीकडे परत पाठविण्यात येणार आहे, यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासनाकडून जिल्ह्यातील उत्पादक, होलसेलर, किरकोळ औषधी विक्रेत्यांना या निर्णयाची अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधींमुळे मानवी शरिरावर घातक परिणाम होण्याची शक्यता होती, या औषधांची चाचणी घेतल्यानंतर ही बाब दिसून आली आहे. यानिणर्यांचे आदेश अमरावती विभागाचे अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातही काही औषधी उत्पादक असून ८० च्या जवळपास होलसेलर आहेत. या सर्वांना एफडीएकडून अंमलबजावणीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात बंदी घालणाऱ्या आलेल्या औषधीपैकी किती औषधी बाजारात आहेत, यासंदर्भात एफडीएकडून यादी बनविण्याचे कार्य सुरु असून या औषधीची विक्री व वितरणावर बंदी असल्याच्या सुचना सर्व औषधी विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. आयुक्तांच्या आदेशाचे काटकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. बंदी असणाऱ्या औषधीचे उत्पादन, विक्री व वितरण करू नये, अशा सक्त सुचना देण्यात आल्या आहे. या औषधींची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे.- प्र.ना.शेन्डे, सहायक आयुक्त (औषधी)