शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:53 IST

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने मंगळवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात छत्रपती क्रीडा पुरस्कार राजा सत्कार व प्रोत्साहनपर अनुदानित शाळांना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने मंगळवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात छत्रपती क्रीडा पुरस्कार राजा सत्कार व प्रोत्साहनपर अनुदानित शाळांना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.जिल्ह्यातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थीचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमोद चांदुरकर (संघटक), संगीता येवतीकर, स्वप्निल धोपडे, तुषार शेळके, नीता रंगे, पूर्वशा शेंडे, वृषाली गोर्ले यांना सन्मानित करण्यात आले. सन २०१७-१८ च्या जिल्हास्तरीय विविध शालेय क्रीडा स्पर्धेत स्कूल आॅफ स्कॉलर्स, ज्ञानमाता हायस्कूल, इंडो पब्लिक स्कूल, गोल्डन इंग्लिश स्कूल, ब्रिजलाल बियाणी कनिष्ठ महाविद्यालय, विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय, डॉ.एम.के. पवार पब्लिक स्कूल धामणगाव रेल्वे आदींना धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमोद चांदूरकर, जिल्हा क्रिडाधिकारी गणेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डी.एस. महानकर यांनी केले.