शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांचा जिल्हा परिषदेत ठिय्या

By admin | Updated: May 30, 2014 23:22 IST

अमरावती : राज्य व केंद्र शासनामार्फत अपंगांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजना आणि सवलतीच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करावी यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्यधिकारी अनिल भंडारी

अमरावती : राज्य व केंद्र शासनामार्फत अपंगांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजना आणि सवलतीच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करावी यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्यधिकारी अनिल भंडारी यांच्या दालनात अपंग भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.अंपग भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रमुख मागण्यामध्ये अपंग बेरोजगारांना बाजार गाळे वाटपाच्या शासन निर्णयाला केराची टोपली दाखविणारे तिवसा पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या वर्‍हा ग्रामपंचायत ग्रामसेवक संजय बडासे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, जिल्हा परिषदेतील सर्व विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत अपंगांसाठी तीन टक्के निधी ठेवण्याबाबत शासन निर्णयानुसार त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात अंपगांसाठी १0 लाख रूपये राखीव ठेवण्यात यावे. आदी मागण्यांसाठी अपंग भ्रष्टाचार निर्मूलन समितीने ठिय्या आंदोलन केले. शासनाकडून अपंगासाठी विविध योजना राबवीत असताना त्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, असा आरोप शिष्टमंडळाने केला. आंदोलनात शेख अनिस, राजीक शहा दिसबर शहा, गजानन इंगोले, जयकुमार रुपने, अब्दुल शहीद अब्दुल मजीद, स्वप्नील लोहकरे, शिवाजी अब्रुक यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)