शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएमव्हीने यूजीसी मार्गदर्शक सूचना अंमलात आणल्या का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:14 IST

अंबानगरीत शैक्षणिक क्षेत्रात अव्वलस्थानी असलेल्या शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेत रॅगींगचा अशोभनीय प्रकार घडला.

ठळक मुद्देरॅगिंग प्रकरण : भारतीय जनता युवा मोर्चाचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंबानगरीत शैक्षणिक क्षेत्रात अव्वलस्थानी असलेल्या शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेत रॅगींगचा अशोभनीय प्रकार घडला. रॅगीगचा या गंभीर प्रकाराबाबत व्हीएमव्हीने यूजीसी मार्गदर्शक सूचना अमलात आणल्या का, असा प्रश्न भाजयुमोने सहसंचालकांना निवेदनातून केला.मंगळवारी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सोपान कनेरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहसंचालक अर्चना नेरकर यांची भेट घेतली. यूजीसीने महाविद्यालयात अलार्म बसविण्याची सूचना केली, यासंबधाने महाविद्यालय व वसतीगृहाने किती कृती केली, असा सवाल त्यांनी केला. महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे, अ‍ॅन्टी रॅगिंग समिती, कार्यशाळा, रॅगींग रोखण्यासाठी सुचना संकेतस्थळावर देणे, नियमीत विद्यार्थ्यांशी संवाद साधने, माहिती पत्रकांचे वाटप करणे, वसतीगृह कॅन्टींग, शौचालय आणि इतर ठिकाणी अचानक तपासणी करणे आदी महत्त्वाची पावले व्हीएमव्ही प्रशासनाने महाविद्यालयात उचलली का, असा सवाल भाजयुमोने केला. तसेच यूजीसीने सांगितलेल्या सूचनांचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यूजीसीचे सचिन जयपाल संधू यांनी परिपत्रकातून दिल्याचे भाजयुमोने निवेदनात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना रॅगिंगसंबंधित तक्रार असल्यास विद्यार्थ्यांनी अ‍ॅन्टी रॅगिंग हेल्पलाईनवर १८००१८०५५२२ वर संपर्क साधा, असे आवाहन भाजयुमोने केले आहे.