शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

झेडपीतून थेट ग्रामविकास सचिवांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:45 IST

जिल्हा परिषदेतील काही वर्षांपासून बंद पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा नव्याने कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयातून व्हिसीचा संवाद आता झेडपीतून साधण्याचा मार्ग मोकळा झाला. ही सुविधा सुरू होताच सोमवार, ७ मे रोजी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्याशी विविध मुद्यांवर संवाद साधला.

ठळक मुद्देसीईओंकडून घेतली माहिती : बंद पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेतील काही वर्षांपासून बंद पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा नव्याने कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयातून व्हिसीचा संवाद आता झेडपीतून साधण्याचा मार्ग मोकळा झाला. ही सुविधा सुरू होताच सोमवार, ७ मे रोजी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्याशी विविध मुद्यांवर संवाद साधला.ग्रामविकास सचिवांनी मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, मुख्य व लेखा अधिकारी रवींद्र येवले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत) दिलीप मानकर, सामान्य प्रशासनचे नारायण सानप आदी अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. लायबिलिटी रजिस्टर सिस्टीम, आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत रोजगार हमी योजनेसंदर्भात नवीन शासन निर्णय, अस्मिता योजनेबाबत व केडर मॅनेजमेंट सिस्टिम आदी विषयांची माहिती ग्रामविकास सचिवांनी जाणून घेतली. नव्याने कार्यान्वित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरंसिंगवरील झेडपीतील हा पहिलाच संवाद ठरला.आतापर्यंत जिल्हा परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा बंद होती. ती नव्याने सुरू करण्यात आली. त्यामुळे इतरत्र न जाता मुख्यालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सवर संवाद साधणे सोयीचे झाले.- मनीषा खत्री,मुख्य कार्याकारी अधिकारी