शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावचा दंड पोहोचलाय देशाच्या कानाकोपऱ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 13:50 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत भुजदंड तथा पथसंचलन करताना खांद्यावर घेतला जाणारा दंड (काठी) जिल्यातील धामणगावात तयार केला जातो. गुजरात, आंध्र प्रदेशासह देशभरात त्याची ओळख झाली आहे.

ठळक मुद्दे्स्वयंसेवकांकडून मागणी गुजरात, आंध्र प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये पोहोचली काठी

मोहन राऊतअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत भुजदंड तथा पथसंचलन करताना खांद्यावर घेतला जाणारा दंड (काठी) जिल्यातील धामणगावात तयार केला जातो. गुजरात, आंध्र प्रदेशासह देशभरात त्याची ओळख झाली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत दंड (काठी) ला सर्वात महत्त्व आहे. खाकी गणवेश, काळी टोपी, पट्टा, जोडे-मोजे या वेशभूषेला परिपूर्णता येते ती दंडामुळे. या दंडाची निर्मिती मागील अनेक वर्षांपासून धामणगाव शहरातील तहसील कार्यालयासमोर करण्यात येते.बांबूच्या बुंध्यातून दंडाची निर्मितीशेतातील धुºयावर असलेल्या भरीव बांबूचे बुंधे चार ते पाच हजार रुपयांत कंत्राटी पद्धतीने शेतकºयांकडून खरेदी करून दंडाला आकार देण्याचे काम या क्षेत्रात निष्णात असलेले कारागीर करतात. त्यामध्ये प्रथम या दंडाला सरळ करण्यासाठी जवस तथा सरकीचे तेल लावण्यात येते. यानंतर विस्तवात भाजले जाते. त्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात सरळ आकार दिला जातो. एक दंड (काठी) तयार करण्यास एक ते दीड तास लागत असल्याची माहिती या कारागिरांनी दिली. ७० ते ८० रुपयांत एका दंडाची विक्री करण्यात येतेगुजरात, आंध्र प्रदेशात मागणीदेशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. ६८ संघशाखांचे गाव असलेल्या धामणगावचे नागपूर स्थित मुख्यालयाशी दादाराव अडसड यांच्या काळापासून स्नेहबंध आजही कायम आहेत. त्यामुळे येथील दंडाला गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विजयादशमी उत्सव तसेच अनेक वेळा मागणी नोंदविली जाते.सरसंघचालकांचा दंड धामणगावातूनचसरसंघचालक मोहन भागवत हे धामणगाव येथून तयार केलेला दंड (काठी) शाखेत वापरत असल्याची माहिती मिळाली आहे. विभागीय संघचालक चंद्रशेखर राठी हे धामणगाव शहरातील रहिवासी आहेत. त्यांच्यामार्फत येथून हा दंड खरेदी केला जातो.तळेगावच्या ऐतिहासिक पटात येथील काठीची मागणीकृषिसाहित्य विक्रीचा प्रसिद्ध बाजार असलेल्या तळेगाव दशासर येथील शंकरपटाच्या यात्रेत धामणगाव येथे तयार केलेल्या काठ्यांची सर्वात जास्त विक्री केली जाते. शेतीच्या सर्व कामांत वापरल्या जाणाºया या काठ्या अशोक भैसारे, दिलीप भैसारे, रमेश भैसारे, यादव बोधिले, जीवन साखरे, श्यामराव नंदेश्वर हे करतात.संघशाखेमध्ये वापरण्यात येणारे दंड (काठी) धामणगाव येथूनच खरेदी केले जातात. आम्हीसुद्धा स्थानिक स्तरावर निर्मित दंड वापरतो.- गोपाल भैया, विदर्भ विद्यार्थी प्रांत प्रमुखएक दंड (काठी) तया

र करण्यास दोन ते तीन तास लागतात. मोठ्या कौशल्याने ही काठी तयार करावी लागते. संघाच्या शाखेसाठी या दंडाची मागणी होते.- शेषराव नंदेश्वर, धामणगाव रेल्वे

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ