शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

लघुसिंचन प्रकल्पावर वैरण विकास शक्य!

By admin | Updated: February 1, 2015 22:48 IST

पावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन उद्धवस्त झाले. जिल्ह्यात वैरणासाठी किमान ७० टक्के प्रमाणात सोयाबीन कुटीचा वापर होतो.

गजानन मोहोड - अमरावतीपावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन उद्धवस्त झाले. जिल्ह्यात वैरणासाठी किमान ७० टक्के प्रमाणात सोयाबीन कुटीचा वापर होतो. परंतु यंदा सोयाबीनच नसल्यामुळे उन्हाळ्यात वैरण टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैरण विकास कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लघु व मध्यम सिंचन प्रकल्पावर ‘कमांड ऐरियात’ वैरण विकासाच्या योजना राबविल्यास चारा टंचाईवर मात करता येऊ शकते, असे जलसंपदाचे निवृत्त मुख्य अभियंता नारायण परिहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दशकापूर्वी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने अमरावती विभागात अशा योजना राबविल्या होत्या, असे परिहार यांनी सांगितले.पशुधन संगोपनात, पशूधनाची शारीरिक वाढ, प्रजोत्पादन दुग्ध उत्पादन व आरोग्य संवर्धन तसेच पशुधनापासून अपेक्षित लाभ मिळणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी वैरणाची आवश्यकता आहे. यंदा मात्र जिल्ह्यात सर्वाधिक असणारे सोयाबीनचे कुटाराची टंचाई आहे त्यामुळे सुधारित, संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या एकदल, द्विदल तसेच गवतवर्गीय प्रजातीची लागवड करून वैरण उत्पादन वाढविणे व कमी खर्चात पशुधनासाठी प्रथिनेयुक्त सकस आहार उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यात वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लहानमोठे सिंचन प्रकल्प आहेत. खंडीत पावसाने सोयाबीनची वैरण नसली तरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामधील शेतकऱ्यांना वैरण विकासाचा कार्यक्रम अनुदानावर दिल्यास १० लाखावर पशुधनाला हिरवा, सकस व पौष्टीक चारा उपलब्ध होईल.