शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 22:52 IST

शासन लेखी आश्वासन देऊनही प्रलंबित प्रश्न, समस्या सोडवित नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बुधवारी येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक दिली. स्थानिक सायन्स कोअर मैदानातून मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार बी.टी. देशमुख यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले.

ठळक मुद्देबी.टी. देशमुखांची उपस्थिती : सायन्स कोअर मैदानातून निघाला शिक्षकांचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासन लेखी आश्वासन देऊनही प्रलंबित प्रश्न, समस्या सोडवित नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बुधवारी येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक दिली. स्थानिक सायन्स कोअर मैदानातून मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार बी.टी. देशमुख यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले.विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या नेतृत्वात मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी विभागातील पाचही जिल्ह्यांतून कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मोर्चा सायन्स कोअर मैदान, मालटेकडी मार्गे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर पोहोचला. यावेळी छोटेखानी सभा घेण्यात आली. दरम्यान, सन २०११-२०१२ पासून शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता, मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयाची यादी जाहीर करून अनुदान, विज्ञान व गणिताचे पूर्वीप्रमाणेच भाग १ व भाग २ असे पेपर, नीट व जेईई परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र, अकरावी प्रवेशाच्या पहिल्या तीन फेºया अनुदानित महाविद्यालयांच्या करण्यात यावे, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, औषधनिर्माशास्त्र व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आॅनलाइन, आॅफलाइन परीक्षा घ्याव्यात, २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.मोर्चात मनोहर वानखडे, अरविंद मंगळे, अविनाश बोर्डे, रमेश खाडे, दत्तात्रय जयपूरकर, प्रकाश काळबांडे, संजय देशमुख, गणेश वानखडे, रवींद्र कावरे, शिवराम बावस्कर, डी.एस. राठोड, अनिल काळे, रंगराव लांजेवार, भालचंद्र केंढे आदी उपस्थित होते.