शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांना हवी प्रशासकीय कामकाजात प्रगती

By admin | Updated: July 17, 2017 00:14 IST

जिल्हा परिषदेंतर्गत सर्वच प्रशासकीय विभागांतील कामकाजात दीड महिन्यांत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा परिषद : अधिकाऱ्यांना दिल्यात बैठकीत सूचनालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेंतर्गत सर्वच प्रशासकीय विभागांतील कामकाजात दीड महिन्यांत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विभागीय आयुक्त पीयूषसिंग यांनी मिनीमंत्रालयात १५ जुलै रोजी डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात खातेप्रमुखांकडून जिल्हा परिषद वार्षिक तपासणी अहवाल (नोट रिडींग)योजना व आस्थापना आदी बाबीचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामकाजासंदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स दिल्यात.विभागीय आयुक्तांनी विभागातील पाचही जिल्हा परिषदांची झाडाझडती सुरू केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ अमरावती जिल्हा परिषदेपासून सुरू झाला आहे. आयुक्त पीयूषसिंग यांनी शनिवारी घेतलेल्या आढावा बैठकीत जलयुक्त शिवाय योजना, स्वच्छ भारत मिशन, कुपोषण, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाचा आढावा घेताना आयुक्तांनी विविध योजनांची कामे गतीने व गांभीर्यपूर्वक करण्याच्या सूचना संबंधित खातेप्रमुखांना दिल्या. योजनाच्या प्रभावी अंमलबजावणी सोबतच यासंदर्भातील प्रशासकीय कामकाजही गतिमान होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने खबरदारी घेण्याचा कानमंत्रही बैठकीदरम्यान जि.प.च्या अधिकाऱ्यांना दिला. आयुक्तांनी आढावा बैठकीत वार्षिक तपासणी अहवाल योजना व आस्थापना आदी विषयासोबत ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पंतप्रधान, शबरी, रमाई, पारधी, आदीम, पंडित दीनदयाल उपाध्याय योजनांचा अपूर्ण घरकुले आदीचा आढावा, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, स्वच्छ भारत मिशन, आपले सरकार सेवा केंद्र, आमचा गाव आमचा विकास,सांसद व आमदार आदर्श ग्राम योजना, सेवा हमी कायदा अंमलबजावणी, जलस्वराज प्रकल्प दोन, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य व पोषण मिशन (कुपोषण)व आरोग्य, सर्व शिक्षा अभियान, मागेल त्याला शेततळे, कृषी पंपाना वीजपुरवठा, वृक्ष लागवड कार्यक्रम, याशिवाय जिल्हा परिषद आस्थापना विभागाकडून तपासणी अहवालाचे वाचन, अनधिकृ त गैरहजर कर्मचारी व केलेली कारवाई, बिंदूनामावली अद्यावत करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती व वेतन विषयक बाबी, वित्त विभागांतर्गत प्रलंबित लेखा आक्षेप, प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र, जिल्हा परिषदेकडील अखर्चित निधी आदीचा विस्तृत आढावा घेतला. वरील विषयाच्या अनुषंगाने प्रशासकीय कामकाजात जिल्हा परिषद यंत्रणेने गतीने कामे करीत, प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढावे अखर्चित निधी कीती व खर्च केला योजनानिहाय निधी किती याचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला. आणि तो निधी अखर्चित आहेत तो शासन दरबारी जमा करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासन प्रमुखांना दिले. यावेळी उपायुक्त राजाराम झेंडे, सीईओ किरण कुलकर्णी, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, के.एम अहमद आदी उपस्थित होते.