शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीविरोधी भूमिकेचा जिल्हा काँग्रेसकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:13 IST

भाजपने कर्नाटक राज्यामध्ये लोकशाहीचा गळा घोटला. बहुमत नसतानाही सत्ता स्थापन करण्यासाठी लोकशाहीचा खून केल्याच्या निषेधार्थ शुक्रवार, १८ मे रोजी इर्विन चौक येथे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. आ. वीरेंद्र जगताप, प्रदेश सचिव संजय खोडके, नितीन गोंडाणे, केवलराम काळे यांची आंदोलनात उपस्थिती होती.

ठळक मुद्देइर्विन चौकात निदर्शने : राज्यपाल, केंद्र शासनाच्या निर्णयावर रोष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भाजपने कर्नाटक राज्यामध्ये लोकशाहीचा गळा घोटला. बहुमत नसतानाही सत्ता स्थापन करण्यासाठी लोकशाहीचा खून केल्याच्या निषेधार्थ शुक्रवार, १८ मे रोजी इर्विन चौक येथे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. आ. वीरेंद्र जगताप, प्रदेश सचिव संजय खोडके, नितीन गोंडाणे, केवलराम काळे यांची आंदोलनात उपस्थिती होती.कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे स्पष्ट बहुमत नाकारून अल्पमतातील भाजपच्या येडियुरप्पांना सरकार स्थापन करण्याच्या राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली संधी दिली. मेघालय, मणीपूर व गोवा या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळवूनही सत्ता स्थापनेसाठीची संधी नाकारण्यात आली होती. ही बाब असंवैधानिक असून, लोकशाहीच्या आदर्शाला काळिमा फासणारी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी जि.प. सभापती जयंत देशमुख, राहुल येवले, श्रीराम नेहर, प्रल्हाद ठाकरे, सुधाकर भारसाकळे, अनंत साबळे, बंडू देशमुख, बाळासाहेब हिंगणकीर, हरिभाऊ मोहोड, मोहन सिंगवी, अरविंद लंगोटे, भैया पवार, भैयासाहेब मेटकर, प्रवीण वाघमारे, शिवाजी बंड, प्रदीप देशमुख, सुरेश आडे, प्रमोद दाळू, प्रकाश काळबांडे, दयाराम काळे, संजय वानखडे, सुरेश साबळे, सुनील गावंडे, प्रदीप वाघ, बिट्टू मंगरोळे, बापूराव गायकवाड, भागवत खांडे, उषाताई उताणे, अभिजित देवके, सिद्धार्थ बोबडे उपस्थित होते.एकदिवसीय सांकेतिक धरणेकर्नाटक राज्यामध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने लोकशाही पायदळी तुडवली. हा प्रकार लोकशाहीची थट्टा करणारा असल्याने, त्याविरोधात काँग्रेसने ‘लोकशाही वाचवा दिवस’च्या माध्यमातून एकदिवसीय धरणे दिल्याचे बबलू देशमुख म्हणालेत.