शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातही धरणे, मुख्यमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: August 21, 2016 23:54 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमातील शाळेत शिकणाऱ्या प्रथमेश सगणे या ११ वर्षाच्या विद्यार्थ्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

संविधान चौकात घोषणा : मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूचअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमातील शाळेत शिकणाऱ्या प्रथमेश सगणे या ११ वर्षाच्या विद्यार्थ्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणामुळे सर्वत्र असंतोष खदखदत असून शंकर महाराज यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी लावून धरली आहे.लहुजी शक्ती सेनेसह विविध सामाजिक संघटनांतर्फे रविवारी नागपूर येथील संविधान चौकात धरणे आंदोलन करून या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध संघटनांनी सदर मागणी रेटून धरली. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. नरबळी प्रकरणात वसतिगृह अधीक्षक दिलीप मौजे याला निलंबित करण्यात आले असले तरी आश्रम प्रमुखांना अटक होईस्तोवर आंदोलन सुरूच राहील, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.लहुजी शक्ती सेनेचे विदर्भाध्यक्ष रुपेश खडसे, महादेव जाधव, मातंग फाऊंडेशनचे रवींद्र खडसे, नत्थुजी अडागळे, शंकरराव वानखेडे, पंकज जाधव, उषा अडागळे, विजय बावणे, गुलाब ताकतोडे, लहानू इंगळे, फकिरा खडसे, गुरुदास बावणे, संजय ठोसर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.